माजी खासदार तथा जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांचे दुःखद निधन
प्रतिनिधी सालीम पिंजारी
जळगाव – जिल्ह्याचे भाजप नेते माजी खासदार तथा जिल्हाध्यक्ष हरी भाऊ जावळे यांचे दुःखद निधन झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे, गेल्या काही दिवसांपासून ते मुंबई येथे उपचारार्थ रुग्णालयात होते. उपचार घेत असताना त्याची 12:30 च्या सुमारास प्राण ज्योत मावल्याने त्याचे निधन झाले आहे. त्याच्या निधनाने भाजप सह राजकीय पक्षांना मध्ये अस्वस्थता पसरलेली असून एका संघर्षवादी नेत्याच्या अंत झाल्याचे दुःख व्यक्त केले माजी खासदार तथा जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांचे दुःखद निधन
जळगाव – जिल्ह्याचे भाजप नेते माजी खासदार तथा जिल्हाध्यक्ष हरी भाऊ जावळे यांचे दुःखद निधन झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे, गेल्या काही दिवसांपासून ते मुंबई येथे उपचारार्थ रुग्णालयात होते. उपचार घेत असताना त्याची 12:30 च्या सुमारास प्राण ज्योत मावल्याने त्याचे निधन झाले आहे. त्याच्या निधनाने भाजप सह राजकीय पक्षांना मध्ये अस्वस्थता पसरलेली असून एका संघर्षवादी नेत्याच्या अंत झाल्याचे दुःख व्यक्त केले जात आहे. सर्व जिल्ह्यासह परिसरात निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र शोक कळा परासरली आहे जात आहे. सर्व जिल्ह्यासह परिसरात निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र शोक कळा परासरली आहे हरिभाऊ जावळे हे जळगाव लोकसभा मतदार संघातील एक वेळा खासदार तसेच रावेर मतदारसंघातून एक वेळा खासदार तर रावेर विधानसभा मतदार संघातील तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते हरिभाऊ जावळे अत्यंत मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होता आधीपासूनच भाजपमध्ये एकनिष्ठ राहिलेले हरिभाऊ जावळे यांनी राजकारणात संयम ठेवत यशस्वी राजकारण सांभाळत जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर त्यांचे कार्य भाजपमध्ये मोलाचे असल्यामुळे त्यांना आदर्श असं नेता म्हणून ओळख झाली होती त्यांच्या निधनाची वार्ता कळताच जिल्ह्यासह यावल रावेर तालुक्यात पसरली आहे हरिभाऊ जावळे हे मूळ भालोद तालुका यावल येथील रहिवासी होते तसेच ते प्रगतीशील शेतकरीसुद्धा होते त्यांच्या निधनाची वार्ता कळताच यावल रावेर तालुक्यात शोककळा पसरली आहे






