Amalner

?️अमळनेर कट्टा.. Live पाडळसरे…अन प्रतिक्षा जलसंपदा मंत्री यांची…

?️अमळनेर कट्टा.. अन प्रतिक्षा जलसंपदा मंत्री यांची…

अमळनेर येथे आज ठीक 11 वाजून 30 मिनिटांनी येण्याचे नियोजन सांगण्यात आले होते. आता सध्या पाडळसरे धरणावर अनेक लोक
प्रतीक्षा करत आहेत. पत्रकार,सामाजीक, कार्यकर्ते,पाडळसरे धरण समिती
तसेच अनेक धरणाशी निगडित असलेले जिव्हाळ्याचा विषय असल्याने असंख्य लोक वाट पाहत आहेत. वेळेचे नियोजन कोलमडले असून पुढील अनेक कार्यक्रम होणे बाकी आहेत. पाहणी दौरा वेळे अभावी पाहणी न करताच होतो की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button