Rawer

मोठा वाघोदा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दु शाळेत प्रवेशोत्सव साजरा

मोठा वाघोदा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दु शाळेत प्रवेशोत्सव साजरा

सरपंच मुबारक तडवी यांनी विद्यार्थ्यांना बुंदीचे लाडू भरविले व पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

रावेर /मुबारक तडवी

मोठा वाघोदा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे आज १५ जुन शाळा प्रवेत्सवादिनी इयत्ता १ ते ७ वीतील मुलामुली विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना लाडू भरवून गुलाबपुष्प देऊन स्वागतोस्पर सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मलिक शाकिर मलिक साबीर सैय्यद सत्तार मुख्याध्यापक वसिफुर्ररहमान फारुकी जुबेर सर,नवेद सर,रर्ईसखान सर सुमैय्याबाजी आदींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button