Amalner

Amalner: बोहरा येथे 600 गुरांना लंपी लसीकरण शिबिर संपन्न….

Amalner: बोहरा येथे 600 गुरांना लंपी लसीकरण शिबिर संपन्न….

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बोहरा येथे लिंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर ६०० गुरांचे लसिकरण करण्यात आले.
तालुक्यातील बोहरा येथे रोटरी क्लब व ग्रामपंचायत बोहरा यांच्या उपलब्ध करून
सहकार्याने लिंपी आजारांवर लस देण्यात आली. पशुवैद्यकीय दवाखाना मारवड येथील डॉ. मुकेश पाटील, राहुल बाविस्कर, डॉ. राजेंद्र पाटील, हिम्मत पवार यांनी
बोहरा गावात येऊन सुमारे ६०० जनावरांना लिंपी आजारांवरील प्रतिबंधात्मक लसीकरण केले. जनावरांचा गोठा स्वच्छ करून फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.

या वेळी सरपंच सुधीर पाटील, संजय पाटील, पंढरीनाथ पाटील, लखन रत्नापारखी, दीपक पाटील, जयकर पाटील आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button