Amalner

प्रजासत्ताक दिनानिमित्त ममता विद्यालय अमळनेर येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदविला  सहभाग

प्रजासत्ताक दिनानिमित्त ममता विद्यालय अमळनेर येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग

अमळनेर नूर खान

आज दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस कवायत मैदान अंमळनेर येथे सांस्कृतिक कार्यक्रमात ममता विद्यालय अमळनेर येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यात शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घेतला कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील विशेष शिक्षक सौ.कल्पना ठाकूर व सौ. वैशाली राऊळ यांनी केले विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा निमित्ताने माननीय आमदार श्री अनिल दादा पाटील यांचेकडून रुपये 1001 व माजी आमदार शिरिष दादा चौधरी यांच्याकडून501 रोख व प्रांत मॅडम सीमा अहिरे यांचेकडून501रू. व इतर असे एकूण रुपये 22 51 रुपयाचे पारितोषिक मिळाले व त्यांच्याकडून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले या सांस्कृतिक कार्यक्रमाचे शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले तर संस्थेचे संचालक डॉक्टर मिलिंद वैद्य व मुख्याध्यापक श्री एस पी महाले यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button