Chandrapur

चंद्रपूर शहरात जनता कर्फुला भारी प्रतिसाद

चंद्रपूर शहरात जनता
कर्फुला भारी प्रतिसाद

मनोज गोरे चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर शहरातील संपूर्ण बाजारपेठ सहीत शहरवासीयांनी सुध्दा जनता कर्फुत दिला सहभाग
देशाच्या प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी केलेल्या आव्हान ला संपूर्ण देशातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत आज केलेल्या जनता क्रुर मध्ये सहभागी होत घरात बंद करत कोरोना विशानु विरूध् च्या लढाईत आम्ही सहभागी असल्याचे आज भारतवासीयांनी दाखवून दिले
याच धर्तीवर आज चंद्रपूर शहरातील नागरिकांनी सुध्दा आपला सहभाग नोंदवत आप आपले दुकाने बंद ठेवण्याचा संकल्प करत घरात स्वताला व आपल्या नातेवाईकांना, परिवाराला बंदिस्त करत कोरोना विरूध च्या लढाईत शामिल करुन घेतले.

आज बाजारपेठेत, रस्ते, मोहल्ला, पुर्णता शांत दिसत असुन जनता कर्फू पूर्णता सफल होईल असे दिसुन येत आहे
कोरपना शहरातील शिवाजी चौक गांधी चोक जुन्या बस स्टॅन्ड नवीन बस स्टॅन्ड आंबेडकर नगर विविध भागातून घेतलेले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button