Maharashtra

शिर्डी येथील राज्यस्तरीय कार्यशाळेत दहिवदच्या सरपंच सुषमा देसले यांचा यशस्वी सहभाग….

शिर्डी येथील राज्यस्तरीय कार्यशाळेत दहिवदच्या सरपंच  सुषमा देसले यांचा यशस्वी सहभाग….

शिर्डी येथील राज्यस्तरीय कार्यशाळेत दहिवदच्या सरपंच सुषमा देसले यांचा यशस्वी सहभाग....

 शिर्डी येथे राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रातील सर्व सरपंच व उपसरपंच यांची राज्यस्तरीय कार्यशाळा व परिषद आयोजित केली होती त्यात दहिवद गावाच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच श्रीमती सुषमा वासुदेव पाटील सह तालुक्यातील सर्वच महिला सरपंचांनी सहभागी होत गावाचा विकासाकरिता कार्यशाळेत सहभाग नोंदवला व विकासात्मक माहिती घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button