Yawal

आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते मोहम्मद साजिद जनाब यांना बेस्ट शिक्षक पुरस्कार प्रदान

आमदार शिरीष दादा चौधरी यांच्या हस्ते मोहम्मद साजिद जनाब यांना बेस्ट शिक्षक पुरस्कार प्रदान

सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल

यावल : रावेर यावल चे आमदार चौधरी यांच्या हस्ते मोहम्मद साजि सांग आता द इक्बाल यांना बेस्ट शिक्षक पुरस्कार मारुळ तालुका यावल येथील रहिवासी तथा शाळा नंबर उर्दु कन्या शाळा नंबर दोनचे फैजपूर येथील शिक्षक मोहम्मद साजिद इक्बाल जनाब यांना बेस्ट शिक्षक पुरस्कार हा कार्यक्रम सावदा तालुका रावेर कार्यक्रमात आमदार श्री दादा चौधरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल चे प्याज हरून शेख यांच्या हस्ते झाले याप्रसंगीप्रमुख पाहुणे म्हणून हाजी हारून सेट ग स सोसायटी चे माजी संचालक या संघटनेचे राज्य अध्यक्ष एम ए गफ्फार उपाध्यक्ष रियाज अहमद अन्सारी धुळे मुक्तार शहा मालेगाव नाशिक विभागीय अध्यक्ष सय्यद दाजी हासिम मालेगाव रावेर गटशिक्षणाधिकारी साहेब दरवणी साहेब फिरोज खान मेम्बर नगर अनिल गायकवाड योगेश इंगळे प्रदीप सोनवणे भुसावळ इरफान शेख आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे विभागीय सचिव व खान व आज मेहबूब सर यांनी प्रास्ताविक सय्यद नफीस अहमद तर आभार कमाल कर कमाल शेख यांनी केले पुरस्कार मिळाल्याबद्दल मोहम्मद साजिद इक्बाल सय्यद जावेद इक्बाल सय्यद असिफ अली इम्तियाज फारूकी सुलतान मेंबर तोफिक अहमद मुदस्सर नजर सय्यद बिल फरोज जली सय्यद मुजफ्फर अली सय्यद आणि जनाब नासिर खान रफीक इक्बाल परवेश अख्‍तर इफ्टखर अहमद युनुस हसरत म शरत अली आलम बडा पापा वसीम राजा रहीम राजा साकिब इक्बाल सादिक सर वसीम सर मोहम्मद सोहेब इंजिनियर एजाज काझी साहेब नाशिक शरीफ काजी उमेर काजी सुरत गुजरात शकील उद्दीन सुरत गुजरात दानियल न्यू मोहम्मद गुल मोहम्मद मजीत मोहम्मद आतिश मोहम्मद हाजी जनाब शकील जनाब तोसिफ जनाब आजी फरहात अली म त रुर आली अफजल खान मुख्याध्यापक यांच्यासह सर्व स्टाफ फैजपूर केंद्राचे सर्व शिक्षक आदींनी अभिनंदन केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button