Maharashtra

निंभोरा सह परिसरात नुकसान ग्रस्त केळीची खा.रक्षा खडसे यांनी केली पाहणी

निंभोरा सह परिसरात नुकसान ग्रस्त केळीची खा.रक्षा खडसे यांनी केली पाहणी

युसूफ शाह

निंभोरा-बु।। ता रावेर (वार्ताहर)

निंभोरा परिसरात दि.१० रोजी दुपारी व उशिरा रात्री झालेल्या चक्रीवादळामुळे निंभोरा,चिनावल,वडगाव,विवरा या परीसरात केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले.त्यात वडगाव व विवरा रस्त्यावरील निंभोरा शिवारात याची मोठी झळ केली उत्पादकांना बसली.

या केळी बागांच्या नुकसानीची पाहणी खासदार रक्षाताई खडसे ,तहसीलदार उषाराणी देवगुणे,नायब तहसीलदार संजय तायडे यांनी केली. यावेळी भाजपा चे पदमाकर महाजन ,सुनील पाटिल,पं स सभापति जितेंद्र पाटिल, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र लासुरकर,सर्कल मंडळ अधिकारी सचिन पाटिल, तलाठी समीर तडवी, कृषि सहाय्यक गाजरे,सरपंच डिगंबर चौधरी ,दुर्गादास पाटिल,रोहिदास ढाके , वाय डि पाटिल, रविंद्र महाले,अमोल खाचणे,सचिन महाले,राहुल सोनार तसेच शेतकरी सुनील कोंडे,मोहन बोंडे,सूर्यभान भीरुड, रामदास सोनवणे, लीलाधर भीरुड ,खंडू नेमाड़े, कपिल वारके,देवराम भोगे, निंबा भंगाळे कोतवाल प्रभाकर कोळी, विजय सोनवणे ,चेतन भंगाळे व चंद्रकांत विचवे, राजीव बोरसे, प्रमोद कोंडे, आशिष बोरसे यासह आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button