Faijpur

फैजपुरात विनाकारण येणार्या जाणाऱ्यांवर फैजपूर पोलिसांतर्फे व नगरपरिषद तर्फे संयुक्त कारवाई

फैजपुरात विनाकारण येणार्या जाणाऱ्यांवर फैजपूर पोलिसांतर्फे व नगरपरिषद तर्फे संयुक्त कारवाई
सलीम पिंजारी फैजपूर तालुका यावल
फैजपूर : येथील गेल्या एक महिन्याच्या पासून सर्वत्र लॉक डाऊन सुरू असून करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉक डाऊन हाच एक महत्त्वाचा मार्ग असून तरच यामुळेच कोरोना ला आळा बसेल म्हणून लॉक डाऊन ची अंमलबजावणी सुरू आहे याला आळा बसावा म्हणून फैजपुरात पोलिसांतर्फे सर्वत्र नाकाबंदी केली असून त्याची आज फैजपूर विभागाचे एसडीपीओ नरेंद्र पिंगळे हे आज १९रोजी सुभाष चौकात स्वतः पोलिसांचा फौजफाटा घेऊन व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी यांच्या कर्मचाऱ्यांसह संयुक्तपणे कडक बंदोबस्त ठेवून विनाकारण येणार्या जाणार्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे विनाकारण येणार्या जाणायावर आता गय केली जाणार नाही अशी भूमिका घेत स्वतः डीवायएसपी नरेंद्र पिंगळे भर उन्हात स्वतः तपासणी करत होते फैजपूर पोलिस स्टेशन सुभाष चौक येथे विनाकारण फिरणाऱ्या १५५लोकांचे एन टी जन टेस्ट केले असून एकही आज पॉझिटिव्ह नाही तसेच विना मॅक्स ६० केसेस दोन शे रुपये प्रमाणे १२००० रुपये दंड तसेच एक शे १७७ प्रमाणे४०००रुपये दंड व १० केसेस तसेच विना हेल्मेट एकूण पंधरा केसेस १०दहा हजार पाच शे रुपये दंडाची कारवाई केलेली आहे ही कार्यवाही फैजपूर विभागाचे एसडीपीओ नरेंद्र पिंगळे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखडे
पीएसआय रोहिदास ठोंबरे तसेच पोलिस कर्मचारी चालक सय्यद अल्ताफ चालक दिलीप तायडे वाहतूक पोलीस दिनेश भोई बाळूभोई तसेच उमेश चौधरी अमजद पठाण होमगार्डस कर्मचारी सुभाष चौकात नाकाबंदी प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करीत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button