Maharashtra

आटपाडी मध्ये ऍड , प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा !

आटपाडी मध्ये ऍड , प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा !

राहुल खरात

आटपाडी ; सांगली आटपाडी तालुका वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांचे जनतेला आवाहन आटपाडी तालुका प्रस्थापित जे पुढारी आहेत त्या विरोधात आमचा उमेदवार आहे ! निंबवडे या गावातून सामान्य माणसाला आपण निवडुन देऊया ! गॅस सिलेंडर वर बटन दाबूया ! श्रावण दादा वाक्षे यांना आमदार म्हणून मुंबई ला पाठवू या ! त्या साठी आटपाडी खानापूर च्या जनतेने साथ द्यावी !
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका। येथे २० ते २५ वर्षे नंतर वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे ! लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडी ला जे मतदान झाले लोकांनी जो विश्वास दाखविला त्यामुळे साहेब आटपाडी मध्ये आटपाडी खानापूर विसापूर सर्कल चे उमेदवार श्रावण दादा वाक्षे यांच्या विजयी सभे करीत येत आहेत लोका मध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे ! १६/१०/१९ रोजी भव्य सभा आहे।
आटपाडी चे माजी अध्यक्ष विलासराव खरात अध्यक्ष असताना पंढरपूर लोकसभा निवडणुक प्रचार साठी आटपाडी येथे आले होते असे विलासराव खरात यांनी सांगितले आहे २५ वर्षे या घटनेला पुर्ण झाली आहेत त्यानंतर सांगली लोकसभा निवडणुकीत वंचीत आघाडी च्या उमेदवार यांना मतांचा आकडा वाढला होता! त्या पार्श्वभूमीवर आंबेडकर वंचित च्या बाले किल्यात येत आहेत ! तरी सर्वानी उपस्थित रहावे असे आव्हान तालुका अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे !

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button