Chimur

विघ्नहर्ता वर कोरोनाचे विघ्न मूर्तीकाराणा बसणार मोठा आर्थिक फटका

विघ्नहर्ता वर कोरोनाचे विघ्न मूर्तीकाराणा बसणार मोठा आर्थिक फटका

चिमूर प्रतिनिधी–ज्ञानेश्वर जुमनाके।

चिमूर– जिल्यासह तालुक्यात सुद्धा गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो ,पण यावर्षी या उत्सवावर कोरोना चे संकट असल्याचे दिसत आहे बाबाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहे, तत्पुर्वी गणेश मूर्ती च्या काम अंतिम टप्प्यात आले आहे यावर्षी कोरोना मूळे गणेश मूर्तीच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे राज्य सरकारने मोठया मूर्तीच्या बनवण्यावर बंदी घातली आहे.

पण जिल्यातील स्थनिक प्रशासनाने कुठल्याही ही सूचना जिल्यातील व तालुक्यातील मूर्तिकारणा दिल्या नाही यामुळे स्थानिक मूर्तिकारांई मोठया मुर्त्या तयार करायचे की नाही या संभ्रम नात मूर्तिकार आहेत राज्य सरकारने मुबई मध्ये मोठया मूर्तींवर बंदी घातली आहे मोठ्या मूर्तीचे काम जिल्यात व तालुक्यात सुध्दा मोठया प्रमाणात होत असते पण जेव्हा राज्य सरकारने मुबंई मोठया मूर्तीं मांडण्यासाठी मंडळांना नकार दिला असून ग्रामीण भागात सुद्धा हा नियम लागू होणार का ? हे प्रश्न मूर्ती काराणा पडल्या चे चित्र बघा यलामीळत आहे सध्या घर गुति गणेश मूर्तीचे काम मूर्ती कारणी हाती घेतले आहे आज बाजारपेठाण मध्ये रंगाचे भाव शिगेला पोहचले सून मूर्ती काराणा या महागाईचा शुद्ध फटका बसण्याची चिन्हे बघायला मिळत आहे . जर समोर पण जर लॉक डाऊन वाढले आणि जिल्हा प्रशासनाने जर मोठया मूर्ती न बनविण्याचे आदेश काढले तर मोठा फटका या मूर्तिकाराणा बसू शकतो हे सुध्दा नाकारता येत नाही,आणि या महागाईची झळ ग्राहकांना बसणार आहे बाप्पा मुर्त्या महागणार आणि बाजारात सुध्दा विकायला कमी मुर्त्या येण्याची श्यक्यता नाकारता येत नाही या वर्षी 22 आगस्ट ला बाप्पा ची स्थापणा असून त्या अगोदर मूर्ती बनवणारे कारागीर बाप्पा च्या मुर्त्या तयार करून सजावट करून ठेवत असतात पण कोरोना मुळे व संचार बंदी मुळे मुख्य बाजारपेठ बंद राहणार की काय यांची पण चिंता मूर्ती कार बंधूंना वाढ आहे आज बाजार पेठेत सजावटीचे शुद्ध भाव वाढल्याचे बघायला मिळत आहे या लॉक डाऊन मूळे रंग आणि सजावट साहित्य मिळविण्यासाठी अनेक मूर्तिकार बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे या एकूणच सम्पूर्ण परिस्थिती चा बाप्पाच्या उत्साहवर परिणाम होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button