Maharashtra

मारवाड पोलीस ठाण्यात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण ….

मारवाड पोलीस ठाण्यात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण ….

मारवाड पोलीस ठाण्यात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण ....

मारवड ता. अमळनेर :- येथील पोलिस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
    मारवड पोलिस स्टेशनचे  एपीआय समाधान पाटील यांच्या हस्ते हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. गावातील तरुणांच्या हस्ते ही पोलिस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी एपीआय समाधान पाटील यांनी सांगितले की, “आजच्या या कृषी दिनाच्या दिवशी आपण प्रत्येकाने वृक्षारोपण व संगोपनाचा संकल्प केला पाहिजे. तसेच ह्या पावसाळ्यात गावात जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे. जास्तीत जास्त वृक्ष न जगवल्यास पाणीटंचाई प्रमाणेच भविष्यात ऑक्सिजन टंचाई चे संकट निर्माण होऊ शकते.”

मारवाड पोलीस ठाण्यात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण ....
यावेळी मारवड पोलिस ठाण्याचे कॉ. बागवान, रोहिदास जाधव,  संजय पाटील, संतोष पवार, दिनेश कुलकर्णी, अनिल राठोड, सचिन निकम, श्रीराम पाटील, मुशीर शेख यांसह पत्रकार डॉ. विलास पाटील, पत्रकार बाबुलाल पाटील (कळमसरे), तसेच मारवड येथील  विजय विठ्ठल पाटील, अनिल काशिनाथ पाटील,   भूषणकुमार साळुंखे,  योगेश आधार पाटील,  निलेश पाटील, उदय पाटील, गणेश साळुंखे, तुषार साळुंखे, अक्षय पाटील, निलेश धनगर यासह अन्य उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button