Maharashtra

अमळनेर चा वेदान्त बि-हाडे जिल्हास्तरीय शालेय शिकई क्रीडा स्पर्धेत विजयी..

अमळनेर चा वेदान्त बि-हाडे जिल्हास्तरीय शालेय शिकई  क्रीडा स्पर्धेत विजयी..

अमळनेर चा वेदान्त बि-हाडे जिल्हास्तरीय शालेय शिकई क्रीडा स्पर्धेत विजयी..

अमळनेर- नुकत्याच जिल्हा क्रीडा अधिकारी सो.व क्रीडा व युवक सेवा संचालक यांचा संयुक्ताने शालेय स्पर्धा सुरू असुन त्यात वैयक्तिक खेळात सानेगुरुजी नुतन माध्यमिक विद्यालयातील इ.९ वी चा वेदान्त संतोष बि-हाडे याने १७ वर्षे वयोगटात सहभाग घेतला .त्यात तालुकास्तरीय तायक्वादो स्पर्धेत ४० किलो गटात विजयी झाला तर तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत ४०किलो गटात विजयी या वरील दोन्ही खेळात जिल्हास्तरावर  निवड झाली आहे तर जिल्हास्तरीय शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत ४०किलो गटात विजयी झाला व विभागीय स्पर्धे करिता निवड करण्यात आली आहे .अमळनेर नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक संतोष बि-हाडे यांचा मुलगा आहे. त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अमळनेर चा वेदान्त बि-हाडे जिल्हास्तरीय शालेय शिकई क्रीडा स्पर्धेत विजयी..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button