फैजपुरात माजी नगराध्यक्ष निलेश राणे व मित्र परिवारातर्फे 2000 माक्स चे वाटप
सलीम पिंजारी
पिंटू भाऊ मित्र परिवार यांच्या सयुक्त विद्यामानाने फैजपुर येथे लोकांना व महिलाना मास्क वाटप करण्यात आले व तसेच त्यांना कोरोना संदर्भात जी माहिती आहे ती दिली व योग्य ती काळजी घेण्यास सांगण्यात आले मास्क वाटप करताना परमपूज्य महामंडलेश्वर जर्नादन हरी महाराज व निलेश मुरलीधर राणे व पिंटू भाऊ मित्र परिवार गोटू भारबे वैभव वकारेे पवन सराफ हिमांशु राणे विशाल चौधरी भैया पाटिल
यांच्या उपस्थितीत शहरातील शेतकरी महिला विद्यार्थी आणि नागरिकांना माक्स चे वाटप करण्यात आले यावेळी कोरोना विषारी मुळे सर्वत्र फैलाव होत असल्याने हे उपक्रम येथील माजी नगराध्यक्ष तसेच त्यांचे मित्र मंडळी तर्फे माक्स वाटून जनजागृती करण्यात आली यावेळी त्यांचे सहकारी मित्र तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते






