Rawer

मोठा वाघोदा येथील श्रीकृष्ण मंदिरात वार्षिक उपहार महोत्सव

मोठा वाघोदा येथील श्रीकृष्ण मंदिरात वार्षिक उपहार महोत्सव

रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी

मोठा वाघोदा तालुका रावेर येथे सालाबादप्रमाणे महंत दिवाकर बाबा मठ श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम येथे दिनांक १४ एप्रिल २०२३शुक्रवार रोजी प्रतिवर्षाप्रमाणे श्री दिवाकर पिढी कुलवंदनास उपहार विधी आयोजित करण्यात आली आहे तरी याप्रसंगी देवपूजा वंदन सर्व अच्युत गोत्री यांनी भजन संकीर्तन संत दर्शन तथा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उपस्थितीचे आवाहन महंत दिवाकर शास्त्री महानुभाव यांनी केले आहे तसेच युवराज कडू महाजन यांच्याकडून महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महंत दिवाकर शास्त्री व ग्रामस्थ मोठा वाघोदा वासिय यांनी केले आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button