Kolhapur

मराठा उच्चशिक्षित अतिमहत्वाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परीचय मेळावा..

२०२० या नववर्षाचा पहिला..…”मराठा उच्चशिक्षित अतिमहत्वाचा राज्यस्तरीय वधू-वर पालक परीचय मेळावा..

सुनील सामंत

रविवार दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी कोल्हापूरात “मराठा उच्चशिक्षित राज्यस्तरीय वधू-वर पालक परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे..

२०२०च्या नववर्षारंभी आयोजित केलेल्या या मेळाव्यात मराठा समाजातील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तीन राज्यातील उच्चपदवीधर/ सीए/ सीएस/ डॉक्टर/वकील/इंजिनिअर/ वैमानिक/ वैज्ञानिक/ प्राध्यापक/शिक्षक/उद्योजक/कारखानदार/ एमबीए/कला/वाणिज्य/विज्ञान आदी क्षेत्रात करिअर करत असलेल्या वधू-वरांचा सहभाग असणार आहे….!!

“या महत्वपूर्ण मेळाव्यात आपणही आपल्या वधु-वर पाल्यासह अवश्य सहभागी होवून हा मेळावा विवाह ठरण्याच्या दृष्टीने यशस्वी करावा असं विनम्र आवाहन संयोजकांनी केले आहे”

या यशस्वी मेळाव्याची कार्यक्रम रूपरेखा-:
मेळाव्यादिवशी नाव नोंदणी-: सकाळी ठीक ९ते११ या वेळेत होईल………..
सकाळी ठीक ११ वाजता उपस्थित वधु-वरांचा व्यासपीठावर अतिशय सुरेख परीचय करायला सुरुवात होईल. साधारण हा परीचय किमान ४ वाजेपर्यंत सुरू राहील…..…!!
सायंकाळी ४ ते ५ पसंत वधूवरांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी आणि मनमोकळी चर्चा होईल

मेळावा वेळेवरच सुरू होईल
*मेळावा स्थळ -: करवीर नगर वाचन मंदिर, भवानी मंडप, सबजेल रोड कोल्हापूर
स्मरणपत्र-: मेळावा रविवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ठीक १० वाजता सुरू होईल…. याची कृपया प्रत्येकांनी नोंद घ्यावी…

संयोजक-: कार्यसिद्धी विवाह संस्था/ c/o दैनिक जनमत कार्यालय. खासबाग मैदान (शाहू मैदान) बाल गोपाळ तालीम जवळ, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक समोरील भवानी मंडप कॉर्नर कोल्हापूर
????????

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button