Bollywood

Bollywood Breaking: अरे बापरे..! रेखा आणि संजय दत्त झाले विवाहबद्ध..! अखेर कपाळावरील कुंकुच रहस्य उलगडल…!

Bollywood Breaking: अरे बापरे..! रेखा आणि संजय दत्त झाले विवाहबद्ध..! अखेर कपाळावरील कुंकुच रहस्य उलगडल…!

सिनेसृष्टीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टार्सना अनेक वर्षे लागतात. पण आकाशातून खाली कोसळण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. आता संजय दत्तचंच घ्या ना.. संजय दत्तपासून रेखापर्यंत असे अनेक स्टार्स आहेत जे चित्रपटांमध्ये हिट होण्यासोबतच त्यांच्या खासगी आयुष्यांवरील बातम्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. एक काळ असा होता की संजय दत्त आणि रेखा यांच्या अफेअरच्या बातम्या अगदी सामान्य गोष्ट झाली होती. एवढंच नाही तर दोघांनी गुपचूप लग्न केले. आज या खळबळजनक गोष्टीमागचं सत्य सांगणार आहोत. संजय दत्तची कारकीर्द त्याच्या चित्रपटांच्या रेकॉर्डपेक्षा खासगी वादांनीच जास्त भरलेली आहे.रेखा यांचं नाव अनेकांशी जोडलं गेलंजेलपासून ड्रग्ज आणि अफेअरपर्यंतच्या संजयच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेची चर्चा झालीच. दुसरीकडे, जर आपण रेखा यांच्याबद्दल बोललो तर त्या नेहमीच इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक राहिल्या आहेत. अमिताभ बच्चनपासून ते अक्षय कुमार यांच्यापर्यंत त्यांचे नाव जोडले गेले. त्याचप्रमाणे रेखा यांचे नाव संजय दत्तसोबतही जोडले गेले होते. तेव्हा दोघांबद्दल विविध प्रकारच्या गॉसिप ऐकायला मिळायचे. मात्र या अफवांवर रेखाच्या ‘रेखा द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकाचे लेखक यासिर उस्मान यांनी प्रतिक्रिया दिली.

जमीन आसमान पासून सुरुवात

संजय दत्त आणि रेखा यांच्या अफेअरची सत्यता जाणून घेण्याआधी, तुम्हाला त्यामागची गोष्ट पहिल्यापासून समजून घ्यावी लागेल. दोघांनी पहिल्यांदा १९८४ मध्ये आलेल्या ‘जमीन आसमान’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटानंतरच या गॉसिप्सला सुरुवात झाली. रेखा ८० च्या दशकातील एक प्रसिद्ध नाव होतं, तर संजय दत्त त्याच्या करिअरला एक दिशा देण्याचा प्रयत्न करत होता. ‘जमीन आसमान’ चित्रपटानंतर रेखा आणि संजयच्या अफेअरच्या बातम्या आगीसारख्या पसरू लागल्या.

कपाळावरच्या कुंकूवाने वेधलं लक्ष

या रिसेप्शनला अमिताभ बच्चन- जया बच्चनही उपस्थित होते. पांढऱ्या रंगाची साडी, लाल बिंदी आणि कपाळावर कुंकू लावून रेखा लग्नाला पोहोचल्या. त्यावेळी सगळ्यांच्या नजरा फक्त रेखा यांच्यावरच खिळल्या होत्या. या कुंकू मागे काय कारण आहे हे तिथे उपस्थित प्रत्येकालाच जाणून घ्यायचे होते. काही जण अमिताभ यांच्याकडे पाहत होते तर काही संजयचं नावच यात गुंतवू पाहत होते.रेखा यांच्या कुंकूवाचं काय होतं सत्यअखेर ही चर्चा वाढत जात असल्याचे पाहून रेखा यांनी स्वत: याबाबतची सत्यता सांगितली. रेखा यांनी कुंकूवावर होत असलेल्या चर्चांवर मौन सोडले आणि म्हणाल्या, त्याच्याबद्दल ज्या प्रकारची चर्चा केली जात आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. मी शूटवरून थेट लग्नाला पोहोचले होते आणि माझा गेटअप बदलला नव्हता. याच कारणामुळे कपाळावर लावलेलं कुंकूही काढता आलं नाही.

Bollywood Breaking: अरे बापरे..! रेखा आणि संजय दत्त झाले विवाहबद्ध..! अखेर कपाळावरील कुंकुच रहस्य उलगडल...!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button