फैजपूर शहरातील वितरण रेशनिंग कमिटी फैजपूर शहर अध्यक्षपदी नगरसेवक देवेंद्र मोतीराम बेंडाळे तर सचिवपदी माजी नगरसेवक मेहबूब पिंजारी यांची निवड
सलीम पिंजारी
येथील फैजपुर शहर सार्वजनिक वितरण रेशनिंग कमिटीच्या शहराध्यक्षपदी नगरसेवक देवेंद्र मोतीराम बेंडाळे यांची तर सचिवपदी माजी नगरसेवक महबूब पिंजारी यांची निवड झाली आहे ही निवड प्रदीप राव गुलाबराव पवार अध्यक्ष जळगाव जिल्हा सार्वजनिक वितरण कमिटी रेशनिंग यांनी नियुक्ती केली आहे पुढील कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे सदस्य सामाजिक कार्यकर्ते दीपक मनोहर होले इरफान शेख इक्बाल ज्योती यशवंत दानी वसीम मेहबूब तडवी शेख रियाज शेख साबीर मनोज उमाकांत पाटील शेख इलियास शेख इक्बाल मुशीर शेख साबिर यांची निवड झाली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने अध्यक्ष जळगाव जिल्हा प्रदीप राव गुलाबराव पवार यांनी नियुक्तीपत्र देऊन केली आहे. रेशनिंग कोविंड एकोणावीस च्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या रेशनिंग विषयी तक्रार
निवारण करण्याची आहे त्याबाबत प्रशासन व नागरिक यांचेशी समंन व साधण्याच्या संकट काळी ही निवड केली आहे या निवडीबद्दल आमदार शिरीष चौधरी जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर आप्पा चौधरी तसेच नगरसेवक केतन किरंगे यांनी स्वागत केले आहे






