युवा परीट(धोबी)सेवा मंडळ अमळनेर वतीने श्री संत गाडगे बाबा ची (६४ वी) पुण्यतिथी साजरी..
अमळनेर : अमळनेर दि,२०/१२/२०२० शुक्र वार रोजी सकाळी ९:३०वाजता साजरी करण्यात आली.संत गाडगेबाबा उद्यान व संत गाडगेबाबा चौकातील स्मारकाचे पुजन व माल्यार्पण करण्यात आले
संत गाडगेबाबा उद्यान व चौकाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व दिपक वाल्हे यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी काढून परिसर सुशोभित केला
या वेळेस श्री. अमुत जाधव श्री.रवींद्र जाधव श्री. मोतीलाल जाधव, श्री. गोरख चित्ते श्री. जगतराव निकुंभ सर, श्री.विजय वाघ सरश्री.गणेश नेरकर श्री. अनिल मांडोळे श्री.मधुकर निंबाळकर श्री. गंगाराम वाल्हे,श्री. किशोर महाले श्री मनोज चित्ते श्री. पी.के.महाले श्री. अरुण जाधव श्री. अनिल पवार सर श्री यशवंत जाधव श्री प्रकाश चित्ते श्री रमेश जाधव. यांची प्रमुख उपस्थिति होती
???????
????????






