Kolhapur

मिशन ओलंपिक गेम्स असोशियन कोल्हापूर 2019

मिशन ओलंपिक गेम्स असोशियन कोल्हापूर 2019 

मिशन ओलंपिक गेम्स असोशियन कोल्हापूर 2019

कोल्हापूर प्रतिनिधी राहुल खरात
“ऑल स्पोर्ट्स गेम्स” चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन उद्योजक माननीय सौ स्मिता जयंत लंगडे मॅडम सत्यर्थ एंटरप्राइज, कोल्हापूर तसेच माननीय  श्री सचिन चव्हाण सर भैय्या नगरसेवक पेटवडगाव यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी माननीय सय्यद शेख प्रेसिडेंट मिशन ओलंपिक महाराष्ट्र, माननीय मौलाली मुल्ला जनरल सेक्रेटरी मिशन ओलंपिक महाराष्ट्र तसेच माननीय डॉ. सौ. स्मिता सुरेश गिरी मॅडम ऑर्गनायझर मिशन ओलंपिक जिल्हा स्तरीय स्पर्धा कोल्हापूर, 
माननीय उमेश माळी सर एम .डी. मिशन ऑलिंपिक महाराष्ट्र व माननीय अभिजीत भोसले सर क्रिकेट रणजी प्लेअर हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर मिशन ऑलिम्पिक प्रेसिडेंट सौरभ पाटील यांनी केले आणि आभार व्हाईस प्रेसिडेंट नितीन पाटील यांनी केले.
 कार्यक्रम वडगाव स्कूल वडगाव कोल्हापूर याठिकाणी संपन्न झाला.
भोसले सर यांनी खेळांचे सराव यावर भर देन्यासाठी आवाहन केले.
सय्यद सर नि
जीवनात खेळाचे महत्व समजावून सांगितले.
 Presentation
Passion, perfection यामुळे खेळाडू शारीरिक व मानसिक स्तरावर योग्य ते यश मिळवून आणू शकतात व खेळातून करिअर घडविण्यास खूप संधी प्राप्त आहेत असे प्रतिपादन स्मिता गिरी मॅडम ने केले.
जिमन्यास्टिक, कराटे, कब्बडी, स्केटिंग, क्रिकेट इ. खेळांचा यामध्ये समावेश होता.
कोल्हापूर जिल्ह्यातून 240 विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला??

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button