Bollywood

व्हायरल कट्टा…उर्वशीच्या हॉट लूक ची तुफान चर्चा.. नोराला ही टाकले हॉटनेस च्या बाबतीत मागे…

व्हायरल कट्टा…उर्वशीच्या हॉट लूक ची तुफान चर्चा.. नोराला ही टाकले हॉटनेस च्या बाबतीत मागे...

मुंबई सध्या सर्वच बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री सोशल मीडियावर जबरदस्त फोटो व्हिडीओ टाकून सतत चर्चेत असतात.नेटकरी जसे कौतुक करतात तसेच ह्या स्टार्सना ट्रोल देखील करतात.सर्वच अभिनेत्री ह्या आपल्या हॉट लूक चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असतात.ह्यात आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि जबरदस्त ट्रोल झाली आहे.

उर्वशी च्या ह्या फोटोंमुळे नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा असून इन्स्टाग्राम हॉट झाले आहे. उर्वशीच्या ह्या लुक पुढे सर्वात जास्त हॉट आणि सतत सोशल मीडियावर सक्रिय असलेली नोरा देखील फिकी पडली आहे.
उर्वशीचा ड्रेस देखील Mondelifestyle फॅशन लेबलचा आहे. राउंड नेकलाइन डिझाइन असणारा हा मिडी ड्रेसचा लुक बॉडीकॉन फिटिंगमध्ये ठेवण्यात आला असून यामुळे अभिनेत्रीची टोंड फिगर उत्तमरित्या फ्लाँट झाली आहे. या ड्रेसवरही ऐपलीके वर्क करण्यात आलं होतं आणि कमरेच्या भागावर नेट फॅब्रिकचे ट्रेल जोडण्यात आले आहे सुंदर मेकअप व वेवी हेअरस्टाइलमुळे उर्वशीला स्टायलिश लुक मिळाला आहे.
रौतेला गेल्या काही दिवसांपासून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एकामागोमाग एक बोल्ड अवतारातील फोटो शेअर करत आहे.कौतुकाबरोबर ट्रोल होत आहे. चाहत्यांनी तिच्या लुकवर लाइक व कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button