Pandharpur

श्री दत्त तरूण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

श्री दत्त तरूण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरामध्ये कोरोना या महाभयंकर रोगाने थैमान घातला असून त्या अनुषंगाने रक्ताचा पुरवठा कमी पडत असल्यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते क्रमांक 1 मधील श्री भगवती नगर येथील कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर श्री दत्त तरूण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उदघाटन करताना कर्तव्यदक्ष नगरसेवक मा श्री प्रताप आण्णा गंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले रक्तदात्यांना नगरसेवक गंगेकर यांच्या वतीने सेनेटाईजर वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित नगरसेवक श्री अक्षय प्रताप गंगेकर श्रीकांतभाऊ गंगेकर प्रशांत ठाकरे सर पिंटू दिवेकर संगमभाऊ कंकणवार माऊली शिंदे अमृत गायकवाड ओंकार गंगेकर ईश्वर गंगेकर मुरलीधर कळसकर विजय बोंडफळे विनायक सोनटकके अजय भोसले ओंकार वाघमारे अभय बोंडफळे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button