Pune

तर मेढंपाळ युवक कुटुंबासह जलसमाधी घेणार …
खून प्रकरणी मेंढपाळ सोमनाथ नरुटे यांचं प्रशासनाला निवेदन…

तर मेढंपाळ युवक कुटुंबासह जलसमाधी घेणार …
खून प्रकरणी मेंढपाळ सोमनाथ नरुटे यांचं प्रशासनाला निवेदन…

प्रतिनिधी : दत्ता पारेकर पुणे

पुणे : हिंगणी ता. करमाळा येथे रावा शिवा नरुटे या वृद्ध मेंढपाळास गंभीर मारहाण झाली होती. काही काळात मारहाण झाली त्यात काही दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला. सुरवातीला पोलिसांनी ही मारहाणीच्या कारवाई ने चार्जशीट पाठवले होते. मात्र त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला त्याचं वाढीव कलमं लावून त्याचे दोषारोपपत्र अद्याप कोर्टात पाठवले नाही.

याच मागणीसाठी सोमनाथ नरुटे यांनी दिवाळीच्या पाडव्याला कुटुंबासह उजनी धरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे. सोमनाथ नरुटे यांनी पोलीस प्रशासन यांना लेखी निवेदन दिले आहे. त्यामुळे आता करमाळा पोलीस प्रशासन काय निर्णय घेणार याकडे पहावे लागेल…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button