Maharashtra

अगोदर आमची भिम आर्मी बोलते, नंतर दुनिया बोलते . नेहा शिंदे भिम आर्मी महाराष्ट्र प्रमुख

अगोदर आमची भिम आर्मी बोलते, नंतर दुनिया बोलते
. नेहा शिंदे भिम आर्मी महाराष्ट्र प्रमुख

जगात कोविड 19 या ससंसर्ग रोगांपासून बचाव होण्यासाठी जो तो आपापल्या परीने स्वतःला कुटुंबाला घरातच कॉरंटाईन घेत आहेत
पण तसेच शासनाने ही सोशल डिस्टन्स ह्या शब्दच वापर करत होते
सोशल डिस्टन्स हा समाजात दुफळी निर्माण असा अर्थ होत असतो म्हणून नेहा शिंदे यांनी सोशल डिस्टन्स ऐवजीं फिजिकल डिस्टन्स हा शब्द वापरात यावे म्हणून समाजमधमाद्वारे मागनी केल्या होत्या तेव्हा हा शब्द चुकीचा आहे हे मा मुख्यमंत्री यांचा निदर्शनास आल्यानंतर टीव्ही माध्यमांतुन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करताना एक चांगली माहिती दिली. यापुढे “social distance” हा शब्द वापरायचा नाही. ह्या शब्दाचा मराठी अर्थ “सामाजिक दुरी” असं होतो. खरंतर हा शब्द घटनाबाह्य आहे.तरी जनतेने पर्याय शब्द दुसरा निवडा असे राज्याचे आवडते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना सांगितले.

आपण कोणी विचारवंत आहोत अश्या खोट्या भ्रमात न रहाता, उठसुठ बिनबुडाचे अर्थहीन आणि तर्कहीन सल्ले न देता, महाराष्ट्राला योग्य ते मार्गदर्शन करणाऱ्या भिम आर्मीच्या राज्यप्रमुख मा.नेहाताई शिंदे ह्यांच्या विद्वत्तेला आणि दूरदृष्टीला सलाम……
मा.उध्दवजींनी , सोशल डिस्टन्स ह्या शब्दा ऐवजी पर्यायी शब्द निवडण्याचा सल्ला दिला असून, आम्ही भिम आर्मीच्या वतीने “फिजिकली डिस्टन्स” हाच शब्द वापरण्याच्या मताचे आहोत. असे भिम आर्मी च्या महाराष्ट्र्र प्रमुख नेहा शिंदे म्हणाल्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button