Nanded

प्रहार जनशक्ती पक्षाची बिलोली कार्यकारिणी जाहीर

प्रहार जनशक्ती पक्षाची बिलोली कार्यकारिणी जाहीर

नागेश इबितवार नांदेड

नांदेड : वंदनीय आदरणीय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा अध्यक्ष आदरणीय विठ्ठल देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली बिलोली येथिल प्रहारसेवकांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली,देगलुर- बिलोली विधानसभा अध्यक्ष पदी माधवभाऊ मेघमाळे,बिलोली तालुका अध्यक्ष पदी श्री मनोहर भाऊ देगलुरे, तालुका उपाध्यक्ष पदी शंकर भाऊ आचेवाड,बिलोली तालुका सरचिटणीस पदी नागनाथ आरोळे,यु.मो.तालुका अध्यक्ष पदी राहुल भाऊ मामडे,यु.मो.तालुका उपाध्यक्ष पदी मोनु चव्हाण,यु.मो.शहर अध्यक्ष पदी अविनाश शंखपाळे, वाहतूक आघाडी शहर अध्यक्ष पदी संतोष मुंडकर,यु.मो.तालुका सचिव पदी, विनोद हजगुळे, यु.मो.तालुका सरचिटणीस पदी गजानन कोपरे,सगरोळी सर्कल सचिव पदी हाणमंत पेंटलवार,आरळी सर्कल उपाध्यक्ष पदी तुकाराम उमरे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पदी सचिन पन्नसवाड,सगरोळी सर्कल संपर्क प्रमुख पदी गुरुलिंग मठवाले आदी मान्यवर यांच्या नियुक्त्या करण्यात आले.यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री विठ्ठल देशमुख साहेब,महानगर अध्यक्ष श्री प्रितपाल सिंग महाराज, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्री शंकर भाऊ वडेवार,देगलुर तालुका अध्यक्ष श्री कैलासजी येसगे कावळगावकर व अनेक प्रहारसेवक उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button