Maharashtra

माध्यमिक विद्यालय पाहुचीबारी ता.पेठ जि.नाशिक ११वी.विज्ञान शाखेचे उद्घाटन करण्यात आले

माध्यमिक विद्यालय पाहुचीबारी ता.पेठ जि.नाशिक ११वी.विज्ञान शाखेचे उद्घाटन करण्यात आले

माध्यमिक विद्यालय पाहुचीबारी ता.पेठ जि.नाशिक ११वी.विज्ञान शाखेचे उद्घाटन करण्यात आले

ता.पेठ प्रतिनिधी विजय देशमुख
   आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण ता.सुरगाणा जि. नाशिक या संस्थेच्या वतीने .
चंद्रशेखर आझाद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाहुचीबारी ता.पेठ जि.नाशिक (११वी.विज्ञान शाखेचे उद्घाटन करण्यात आले)
 उद्घाटना प्रंसंगी  विद्यार्थांनी  आपल्या कलागुनांचे सादरीकरण केले . सांस्कृतीक कार्यक्रमामध्ये विद्यार्थांनी नृत्ये सादर केले. विद्यार्थांचे कला गुण पाहुन आयोजकांनी विद्यार्थांना पारितोषीक देऊन गौरविण्यात आले.

माध्यमिक विद्यालय पाहुचीबारी ता.पेठ जि.नाशिक ११वी.विज्ञान शाखेचे उद्घाटन करण्यात आले
8,9,10, च्या वर्गात प्रथम,दुसऱ्या, तिसऱ्या, क्रमांक पटकावला अश्या मुलांना  पेन, वही, कंपास, पेन्सिल, देऊन गौरविण्यात आले.ही सर्व बक्षिसे महेश टोपले यांनी कै, गोवर्धन टोपले गुरुजी यांच्या प्रित्यर्थ देण्यात आले,.200 मुलांना  वह्या वाटप करण्यात आले.
त्यात प्राचार्य  देवरे सर यांनी प्रास्तविक केले.श्री, नामदेव मोहडकर साहेब  कला शाखेचे उद्घाटन त्याच्या हस्ते करण्यात आले.व विज्ञान शाखेचे श्री, महेश टोपले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  या वेळी गावातील नामदेव पाडवी अध्यक्ष स्कूल कमिटी पाहुचीबरी, ता, पेठ 
 किसन बाबा, पाडावी मॅडम, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, गावकरी, तरूण मित्र मंडळ,रामभाऊ गहले, गुबाडे भाऊसाहेब, सर्व शिक्षक वर्ग, महिला, बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button