Faijpur

फैजपुरात अन्याय अत्याचार विरोधी समितीच्या तर्फे गरीब गरजूंना शीरखुर्मा व किट चे वाटप

फैजपुरात अन्याय अत्याचार विरोधी समितीच्या तर्फे गरीब गरजूंना शीरखुर्मा व किट चे वाटप

प्रतीनिधी सलीम पिंजारी

फैजपूर येथील सर्वत्र कोरोना व लॉक डाऊन अशा भयंकर परिस्थितीत अनेक गरजू यांना अशा परिस्थितीत उपासमारीची वेळ आली असून त्यामुळे अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी सरसावल्या असून अनेक गरजूंन पर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी धडपड करीत आहे तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते व अन्याय अत्याचार विरोधी समितीचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक असलम हाजीबाबु तडवी यांचेकडून गरीब लोकांना रमजान ईद निमित्त शीरखुर्मा चे कीट देण्यात आले.

याप्रसंगी फैजपूर पोलीस स्टेशनचे पीआय प्रकाश वानखेडे ए एस आय पांचपाेळे पाे. कॉ. उमेश पाटील. रिजवान भाई रफिक तडवी शेख इम्रान अजगर भाई जाकीर तडवी अफजल तडवी एन रमजान ईदच्या कार्य काळात गरीब लोकांना मदत करीत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button