पञकारीता लोकशाहीचा चौथा स्तंभ तर राहीलेले तीन स्तंभ कोणते ? भारत देशातील ९०% जनता अनभिज्ञ....
संदिप सैंदाणे..
पञकरीता लोकशाहीचा चौथा स्तंभ तर राहीलेले तीन स्तंभ कोणते ? भारत देशातिल ९०% जनता अनभिज्ञ….
भारताला संविधान दिनाक २६ नोहेंबर १९५९पासून लागू झाले.या भारत देशात वन्य जीव,प्राणिमाञांपासून तर मानव प्राण्यापर्यंत सगळ्यांना जीवन जगण्याचा अधिकार व स्थर्य प्राप्त झाले ते फक्त संविधान अर्थात घटनेमुळेच.,..
या संविधानाचा ढाचा ज्या चार मुख़्य (पिलर) स्तंभावर ऊभा आहे ते खालिलप्रमाणे .
१– न्यायपालिका ,
२–कार्यपालिका ,
३–संसद ,
४–प्रचार ,प्रसारमाध्यम
या देशातिल बहुसंख्य जनतेला या बाबींच्याबाबत माहितीचा आभाव (Lack of Information) असून त्यांचे लक्ष विचलित करण्यात व्यवस्था (संविधान) कारणिभुत नसून व्यवस्था(संविधान ) चालवणारेच जबाबदारआहेत.ते कसे त्याबद्दल पुढिल लेखात.
क्रमश:






