Maharashtra

सुरगाणा शहरात नगरपंचायत यांच्या मार्फत बांधलेल्या रस्त्याच्या कामाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा

सुरगाणा शहरात नगरपंचायत यांच्या मार्फत बांधलेल्या रस्त्याच्या कामाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा

विजय कानडे

सुरगाणा शहरात नगरपंचायत यांच्या मार्फत बांधलेल्या रस्त्याच्या कामाचे उदघाटन व लोकार्पण सोहळा माजी.आमदार जे.पी.गावित आणि नगराध्यक्ष सोनाली ताई बागुल यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरगाणा शहरात सर्व भागातील रस्त्याच्या कामांना नगरपंचायत नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक यांनी कामाना चालना दिली होती सर्व शहरातील रस्ते बनवण्यासाठी शिवसेना गटनेते भरत वाघमारे,भारतीय जनता पार्टी गटनेत्या जयश्री ताई शेजोळे
यांनी सर्वांनी कामाला चालना दिली गेली आणि शहरात ठिक ठिकाणी रस्ते सिमेंटी तयार करण्यात आले आणि काही कामाना लवकर सुरवात होणार आहे असे नगराध्यक्ष यांनी सांगितले
या कार्यक्रमा प्रसंगी मनीषा महाले ताई(पंचायत समिती सभापती)इंद्रजित गावित(पंचायत समिती उप सभापती)तृप्ती चव्हाण(उप नगर अध्यक्ष)रंजनताई लहरे(माजी नगराध्यक्ष)सचिन भाऊ आहेर(माजी उप नगराध्यक्ष)तसेच सुरेश भाऊ राजू बाबा शेख, गवळी, आकिल पठाण,धर्मेंद्र पगारिया, संतोष भाऊ बागुल,ज्ञानेश्वर भाऊ कराटे, शोभा ताई पिंगळे,शेवंता ताई वळवी, योगिता ताई पवार,रेश्मा ताई चौधरी, कृष्णा भाऊ पवार,जयश्री ताई(bjp गटनेत्या)योगेश थोरात,राहुल आहेर,एजाज शेख,माधव गवळी,गणेश हिरे,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.तेली गल्ली येथील उर्वरीत रस्ता गिरासे ते राजेंद्र सूर्यवंशी ह्या रस्त्याला पण लवकर सुरवात होईल असे नगराध्यक्ष यांनी प्रतिनिधी बोलताना सांगितले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button