Maharashtra

आशिष शिदे यांची सामाजिक बांधिलकी

आशिष शिदे यांची सामाजिक बांधिलकी

आशिष शिदे यांची सामाजिक बांधिलकी

प्रतिनिधी अविनाश पवार 
बहादरपुर येथील  मनिषा  पारधी ही आदिवासी महीलेला  डॉ अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फौंडेशन मध्ये अड्मिट केले असता त्यांना  A.B
 पॉज़िटिव रक्ताची अत्यंत गरज होती.त्याविषयी  पिळोदे येथील अविनाश पवार  यांनी व्हाट्सअप वर विविध ग्रुप वर रक्तदानासाठी आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत ग्रामपंचायत सदस्य  आशिष शिदे सर पिळोदे  यांनी सदर पारधी समाजाच्या गरीब कुटुंबाच्या सौ मनिषा ताईला रक्तदान केले. आशिष शिदे यांनी निस्वार्थ भावनेने तात्काळ रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.त्यांच्या या कार्याचे डॉ अनिल शिदे आणि 
 मित्र परिवार यांनी कौतुक केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button