अमळनेर : राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांचे स्वागत व सामाजिक प्रश्नांवर चर्चा…
आज अमळनेर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी समाजकल्याण मंत्री आदरणीय श्री.बबनराव घोलप साहेब यांनी धावती भेट दिली.त्यांचे अमळ्नेर चर्मकार महासंघातर्फ स्वागत करण्यात आले.
त्यावेळी अमळनेर शहराध्यक्ष नरेश कांबळे.युवा अध्यक्ष रवि ठाकरे,रविंद्र कांबळे,विजय बि-हाडेसर,संदीप बोरसे सर,दंगलदास सोनवणे सर,विजय मोरे सर,विजय ठाकरे, राजू कार्लेकर,वसंत जाधव,भैय्या कार्लेकर,प्रविण पवार,आकाश कार्लेकर,मनोज पवार,रोहीदास जाधव बहूसंख्य समाज बांधव उपस्थित होते.त्यावेळी त्यांना गढई कामगारांच्या समस्या विषयी सांगण्यात आले.त्याच प्रमाणे समाजाच्या काही प्रश्नसंदर्भात चर्चा करण्यात आली.






