Pandharpur

सुस्त्यात शिवजयंती निमित्त १०१ जनाचे रक्तदान

सुस्त्यात शिवजयंती निमित्त १०१ जनाचे रक्तदान

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे एस के चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिव जन्म सोहळा २०२१ निमीत्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी विठ्ठल माजी संचालक रामदास चव्हाण, माधव चव्हाण, भीमाची संचालक तुषार चव्हाण, सप्तशृंगी पत संस्थेचे अध्यक्ष अतुल चव्हाण, एस के चव्हाण, ॲड विजयकुमार नागटिळक, शिवाजी शिणगारे, शरद लोकरे, अनिल यादव, पांडुरंग कदम, रमेश रोकडे, शंकर चव्हाण, गणेश चव्हाण, आनंता चव्हाण, दत्तात्रय वायदंडे, संजय लोखंडे, अजिंक्य वाघमारे, संजय कांबळे, सोहम लोखंडे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : सुस्ते (ता.पंढरपूर) येथे रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्या रक्तदत्याना प्रमाणपत्र देताना मान्यवर.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button