Maharashtra

बांधकाम विभाग सभापती तथा नगरसेवक विक्रम भैया शिरसट यांनी दाखवली माणुसकीची जाणीव

बांधकाम विभाग सभापती तथा नगरसेवक विक्रम भैया शिरसट यांनी दाखवली माणुसकीची जाणीव

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर शहरातील रामबाग परिसरातील सिंधुबाई कांबळे या वयोवृद्ध महिलेच्या आजाराने निधन झाले सदर महिलेचा मुलगा सोलापूर येथे नोकरीत असल्याने व सोलापुरात लावून असल्यामुळे वाहन उपलब्ध न होऊ शकल्याने. अंत्यसंस्काराचा विधी येऊ शकत नव्हता त्यामुळे त्यांनी येथील नातेवाईकास व सभापती विक्रम शिरसाठ यांना सदर वृद्ध महिलेच्या नातवाच्या असते अंत्यसंस्कार पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली याची तातडीने दखल घेत सभापती विक्रम शिरसाठ मित्र मंडळाने सदर महिलेवर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्व सोपस्कार पार पडले व सदर वृद्ध महिलेच्या नातवाच्या असते भडाग्नी देण्यात आला आपल्या परिसरातील एका वयोवृद्ध महिलेचे निधन झाल्याचे समजताच विक्रम शिरसाठ मित्र मंडळाने घेतलेली धाव निश्चितच श्रवणीय असून अशा कठीण काळात मदतीसाठी पुढे येत अनेकांनी या अंत्यसंस्कारासाठी हातभार लावला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button