सामाजिक कार्यकर्ते मा.संजय कांबळे
यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार
राहुल खरात
वृतपत्र विक्रेता दिना निमित्त सांगली जिल्हा वृतपत्र विक्रेता एजंट असोशिएशनच्या वतीने महापुरातील उल्लेखनीय कार्या बद्दल सामाजिक कार्यकर्ते मा.संजय कांबळे
यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त मा. नितीन कापडणीस व सामाजिक कार्यकर्ते,मा.बापुसाहेब पुजारी ,वृतपत्र विक्रेता संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.विकास सुर्यवंशी,मा.मारुती नवलाई,मा.सचिन चोपडे व सर्व वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी ,पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत करणेत करण्यात आला.यावेळी वृतपत्र विक्रेते बांधव विविध प्रसार माध्यमांचे प्रातिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

