Maharashtra

मेहुणबारे – दहीवद जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचा झंझावात सुरू

मेहुणबारे – दहीवद जिल्हा परिषद गटातील

विविध विकासकामांचा झंझावात सुरू

मेहुणबारे – दहीवद जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचा झंझावात सुरू


खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उत्साहात संपन्न 

मेहुणबारे – दहीवद जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचा झंझावात सुरू

चाळीसगाव प्रतिनिधी मनोज भोसले
चाळीसगांव —-   तालुक्यातील गेल्या चाळीस वर्षातील रस्त्यांसह विविध विकास कामांचा राहिलेला अनुशेष पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत आज त्याचीच फलश्रुती म्हणून मेहुणबारे दहीवद गटातील कोट्यवधी रुपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आज संपन्न होत आहे येत्या काळात देखील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही आपण दिलेला आशीर्वाद शिरसावंद्य मानून  उतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा सोडणार नाही असे आग्रही प्रतिपादन खासदार उन्मेश  पाटील यांनी आज खडकीसिम येथे केले.
आज तालुक्यातील मेहुणबारे – दहीवद गट व परिसरातील खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ते विकास निधी, आमदार निधी, २५१५ मुलभूत सुविधा निधी अंतर्गत व्यायामशाळा, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी बांधकाम व सुधारणा, जलयुक्त शिवार योजना, अल्पसंख्यांक योजना, LED हायमास्ट लाईट, पोखरा आदी योजनांमधील विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज दि.१९ ऑगस्ट २०१९ रोजी वरखेडे खु. येथून सुरू करण्यात आला. वरखे डे, दरेगाव, रामनगर, विसापूर , पिंपळगाव तांडा, लोंढे, पळासरे , दहिवद खडकेसिम ,धामणगाव, शिदवाडी, भवाळी ,जामदा ,तिरपोळेे, मेहुणबारे परिसरात विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळ्याचा झंझावात सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुरू होते. याप्रसंगी खासदार उन्मेश भैय्यासाहेब पाटील यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी.पोपटतात्या भोळे (सभापती, जि.प.जळगाव) ,
के.बी.दादा साळुंखे  तालुकाध्यक्ष, भाजपा तथा संगांयो, चाळीसगाव ,पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे, पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य धर्मराज आबा वाघ ,संजय रतनसिंग पाटील गटनेते न.पा.चाळीसगाव
.अॅड.राजेंद्र सोनवणे संचालकमार्केट कमिटी, सरदार शेठ राजपुत , यांचे सह मेहुणबारे – दहिवद गट जि.प. सदस्या मोहिनी अनिल  गायकवाड, पं.स.कैलास चिंतामण पाटील , पंस सदस्या सुनंदाबाई सुरेश साळुंखे सदस्या ,भैय्यादादा वाघ भाजपा  गटप्रमुख, भाजपा
 गण प्रमुख सुनील पवार,
दहीवद भोला (विनोद) पाटील गणप्रमुख , पंचायत समितीचे सदस्य सुनील पाटील, सुभाष पाटील भामरेकर, तालुका विस्तारक गिरीष ब-हाटे, अनिल पाटील, रवी आबा जामदेकर, पीयूष साळुंखे, , सरपंच सुभाष राठोड सर, सुरेश महाराज, प्रशांत महाजन , गिरीष पाटील, जितेंद्र पाटील , जे.बी. पवार, महेंद्रसिंग पवार, दिलीप गवारे प्रदीप देवरे, आय्याज पठाण , राजू शेख, उप सरपंच कृषि अमृत कार , यांच्यासह
सर्व सरपंच – उपसरपंच – ग्रा.प.सदस्य, शक्ती केंद्र व बूथ प्रमुख, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, आजी – माजी लोकप्रतिनिधी मेहुणबारे – दहीवद जि.प. गटातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
याप्रसंगी वरखेडे येथील ललित कछवा ,महेंद्र पवार, समाधान पवार, सुभाष तिरमली, समाधान राठोड ,काशिनाथ पाटील, दरे गावचे प्रशांत महाजन ,जितेंद्र पाटील ,राजेंद्र साबळे साहेबराव माळी रतन पाटील, दगडू पाटील रामनगर रतिलाल जाट, संजय, जाड ,भगवान  जाट,शांताराम जाट ,भारत राठोड ,राजू राठोड, बहादुर चिया , मोतीलाल चिया,तिरपोळे चे मधुकर गोपाळ,सुनील गोपाळ, चिंचगव्हाण  सुभाष राठोड विनोद पाटील सर, राजेंद्र निकम, द हिव द  भीमराव पवार मधुकर, वाघ सर्जेराव वाघ खडकेसिम मधुकर पाटील पिंजारी बाबा धामणगाव चे सुनिल पवार, मनोहर निकम, दिलीप जगताप, शिदवाडी चे राहुल पाटील, घनश्याम पाटील ,किशोर गुंजाळ ,भवाळीचे ए ओ पाटील नवल गायकवाड , जां मदा  रवी पाटील राजेंद्र पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
या कामाचे झाले लोकार्पण उद्घाटन
पळासरे   मुलभूत सुविधा स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे
धामणगाव            मुलभूत सुविधा अंतर्गत स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे
मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्ट
मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्ट
 क्रीडा विभाग  मार्फत व्यायामशाळा बांधकाम करणे
खडकीसीम          मुलभूत सुविधा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे
मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्ट
कढरे मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्ट
वरखेडे बु. व तांडा मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्ट
मुलभूत सुविधा अंतर्गत गावांतर्गत रस्ता सुधारणा करणे
वरखेडे तांडा १ व २ मुलभूत सुविधा स्मशानभूमी बांधकाम व अनुषंगिक कामे करणे
दीपनगर तांडा मुलभूत सुविधा स्मशानभूमी बांधकाम व अनुषंगिक कामे करणे
  वरखेडे तांडा येथे तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता तयार करणे
 दीपनगर तांडा येथे तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता तयार करणे
वरखेडे खु. लहान  मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्ट
 मुख्यमंत्री ग्रामसडक योजना पिंपळवाढ म्हाळसा ते लहान वरखेडे रस्ता (३.५४ कि.मी.)
तीरपोळे  मुलभूत सुविधा अंतर्गत रस्ता सुधारणा करणे
 नवेगाव मुलभूत सुविधा अंतर्गत सामाजिक सभागृह
मेहुणबारे  मुलभूत सुविधा अंतर्गत स्मशानभूमीसुधरणा व अनुषंगिक कामे
   मुलभूत सुविधा अंतर्गत रस्ता सुधारणा करणे
अल्पसंख्याक निधी अंतर्गत रस्ता कॉन्क्रेटिकरण व गटार बांधकाम
  अल्पसंख्याक निधी अंतर्गत शादिखाना बांधकाम
   मुलभूत सुविधा २ LED मिनी हायमास्
 मुलभूत सुविधा अंतर्गत व्यायामशाळा बांधकाम करणे
 मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्ट
  मिनी हायमास्ट (खासदार निधी)
मुलभूत सुविधा गावांतर्गत रस्ता कॉन्क्रेटीकरण करणे.
विसापूर तांडा येथे तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता तयार करणे
 मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्ट
  पिंपळवाडी तांडा मुलभूत सुविधा रस्ता सुधारणा करणे
 पिंपळवाडी तांडा येथे तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता तयार करणे
दरेगाव    मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्ट
 दरेगाव तांडा येथे मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्ट
 दरेगाव तांडा येथे तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता तयार करणे
दलित वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृह बांधकाम करणे
मुलभूत सुविधा २ LED मिनी हायमास्ट
मुलभूत सुविधा अंतर्गत स्मशानभूमीसुधरणा व अनुषंगिक कामे
 बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत कार्यालय
लोंढेमुलभूत सुविधा स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे करणे
  मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्
 दलित वस्ती सुधारणा निधी स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे करणे
मुलभूत सुविधा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे
 दरा तांडा मुलभूत सुविधा स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे करणे
 मुख्यमंत्री ग्रामसडक योजना लोंढे ते तरवाडे रस्ता (४.२० कि.मी.)
कृष्णापुरी कृष्णापुरी तांडा येथे तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता तयार करणे
दहिवद मुलभूत सुविधा अंतर्गत रस्ता सुधरणा
मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्ट
 दलित वस्ती अंतर्गत रस्ता सुधरणा
 मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्ट
  मुलभूत सुविधा अंतर्गत व्यायामशाळा बांधकाम करणे
 मुलभूत सुविधा अंतर्गत गावांतर्गत रस्ता सुधारणा करणे
शिदवाडीमुलभूत सुविधा अंतर्गत सामाजिक सभागृह
   मुलभूत सुविधा अंतर्गत गावांतर्गत रस्ता सुधारणा करणे
मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्ट
भउर
मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमास्ट
  आमदार निधी खुले सभागृह बांधकाम करणे
जामदा    मुलभूत सुविधा स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे
   मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमासस्ट
अल्पसंख्यांक निधींतर्गत शादिखाना बांधकाम करणे
भ वाळी मुलभूत सुविधा अंतर्गत गावांतर्गत रस्ता सुधारणा करणे
चिंचगव्हाण           मुलभूत सुविधा अंतर्गत स्मशानभूमी सुधरणा व अनुषंगिक कामे
सुंदरनगर तांडा येथे तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत सिमेंट रस्ता तयार करणे
 मुलभूत सुविधा अंतर्गत व्यायामशाळा बांधकाम कर
 सुंदरनगर तांडा मुलभूत सुविधा १ LED मिनी हायमासस्ट
  सुंदरनगर तांडा मुलभूत सुविधा स्मशानभूमी बांधकाम व अनुषंगिक कामे करणे
   चिंचगव्हान सुंदरनगर राष्ट्रीय ग्रामिण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ग्रामिण पाणीपुरवठा योजना
 मुलभूत सुविधा अंतर्गत नाना पाटील यांच्या घरापासून ते मजित पर्यंत भूमिगत गटार करणे
  मुलभूत सुविधा अंतर्गत निलेश मारवाडी यांच्या घरापासून ते जि.प. शाळा पर्यंत भूमिगत गटार करणे
  मुलभूत सुविधा अंतर्गत ग्राम पंचायत पासून ते बापू सोनावणे यांच्या घरापर्यंत भूमिगत गटार करणे
 मुलभूत सुविधा अंतर्गत आधार पाटील यांच्या घरापासून ते गल्ली क्र. १ दयाराम पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे
  मुलभूत सुविधा अंतर्गत गल्ली नं.२ बाबाजी ठाकूर यांच्या घरापासून ते अभिमान पाटील त्यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे
रामनगरबाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत कार्यालय भूमिपूजन करणे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button