फैजपूर शहरात कॅरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात सर्वत्र साफ सफाई अभियान
फैजपूर शहरात कॅरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात सर्वत्र साफ सफाई अभियान येथील आरोग्य सभापती नफिसा बी शेख इरफान यांच्यासह शहरात सर्वत्र साफसफाई जोरात सुरू असल्यामुळे नागरिकात समाधान
फैजपुरात गेल्या काही दिवसापासून कॅरोना च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध उपाय म्हणून नगरपालिकेतर्फे शहरात वेगवेगळ्या भागात साफसफाई तसेच ब्लिचिंग पावडर सह वेगवेगळ्या उपाय म्हणून शहरातील साफसफाई मोठ्या प्रमाणावर सुरू असून गल्लीबोळातील गटारी तसेच सांडपाण्याची विल्हेवाट नगरपालिकेतर्फे करण्यात येत असून या धडक मोहीम मे मुळे नागरिकांत समाधान असून गेल्या काही दिवसापासून सर्वत्र कॅरोना पा दु भाव रोखण्यासाठी राज्यात शासनाने शाळा महाविद्यालय आणि शासकीय कार्यक्रम रद्द केलेले आहे या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिके चे मुख्य अधिकारी किशोर चव्हाण तसेच फैजपूर पालिकेच्या आरोग्य सभापती नफिसा बी शेख इरफान या जातीने लक्ष देत असून शहरातील पठाण वाडी प्रभाग क्रमांक एक तह नगर तडवी वाडा झोपडपट्टी या भागासह शहरातील सर्वत्र गल्ली मुळांमध्ये स्वतः जाऊन नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे साफसफाई गटारी गल्लीबोळातील प्रत्येक भागाची गेल्या काही दिवसापासून नगरपालिकेच्या वतीने आरोग्य सभापती नफिसा बी शेख इरफान यांनी कॅरोना प्रतिबंधक उपाय म्हणून पालिकेच्या वतीने जोरदार मोहीम सुरू केल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे






