चांदवडला उपजिल्हा रुग्णालयात भाजपतर्फे रक्तदान शिबिर
उदय वायकोळे चांदवड
महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी तथा माजी मंत्री अर्जुन पवार साहेब यांच्या जयंतीमहात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी तथा माजी मंत्री अर्जुन पवार साहेब यांच्या जयंती निमित्त आमदार राहुलदादा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला उद्घाटनप्रसंगी जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल, कु.उ.बा. समिती सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे,मा.तालुकाध्यक्ष सुनीलजी शेलार, यु.मो.तालुका अध्यक्ष शांताराम भवर, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.सुशीलकुमार शिंदे, योगेश ढोमसे,डॉ.देवढे,डॉ.दळवी,वाल्मिक वानखेडे, गीताताई झाल्टे, राजू गांगुर्डे, वाल्मिक पवार, संजय पाडवी, विशाल ललवाणी, मुकेश आहेर, मनोज बांगरे, नवनाथ महाराज गांगुर्डे, सुनील डुंगरवाल, अनिल जोशी, गणेश पारवे, देवा पाटील, गणेश महाले, सतीश व्यवहारे, भिका जाधव, दीपक जाधव, किरण बोरसे, देविदास आहेर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वैद्यकीय अधिकारी कर्मचारी आदि उपस्थित होते…






