Amalner

Amalner: भारतीय जनता पार्टी अमळनेर शहर मंडलात मन की बात कार्यक्रम

Amalner: भारतीय जनता पार्टी अमळनेर शहर मंडलात मन की बात कार्यक्रम

देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिना पासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भाजपाचा सेवा पंधरवडा राबविला जात आहे त्याचे औचित्य साधत महाराष्ट्र प्रदेश भाजपाकडून मन की बात कार्यक्रम सर्व लोकप्रतिनिधी तसेच प्रत्येक मंडल बूथ आणि शक्ती केंद्रावर घेण्याचे आयोजन करावे असे सूचित करण्यात आले होते.त्या अनुषंगाने आज भाजपा अमळनेर शहराच्या वतीने मन की बात कार्यक्रम घेण्यात आला तसेच पं दीनदयाळ उपाध्याय जयंती देखील आज साजरी करण्यात आली आहे.पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी जी ‘मन की बात’ च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतात.तसेच आगामी काळात केंद्र शासनाच्या योजना आणि देश आज कसा प्रगती पथावर आहे या संदर्भात देखील माहिती ‘मन कि बात’ माध्यमातून देशाच्या जनतेस संबोधित करतात. त्या कार्यक्रम प्रसंगी मा.आ डॉ बी एस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील,शहराध्यक्ष उमेश वाल्हे, विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख, सरचिटणीस राकेश पाटील, ट्रान्सपोर्ट आघाडी जिल्हाध्यक्ष अजय केले, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगीराज चव्हाण,शरद सोनवणे, रावसाहेब पाटील, उपाध्यक्ष डॉ संजय शहा, तुळशीराम हटकर, दिलीप ठाकूर, देवा लांडगे, समाधान पाटील, जाकीर शेख, संदीप सोनवणे, सौरभ पाटील, निनाद जोशी, मुशाहीद शेख आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button