दिंडोरी तालुक्यातील जानोरी महात्मा फुले विद्यालय धान्यादी मालाचे वाटप सुरू असताना अचानक तहसीलदार पवार यांची भेट…
प्रतिनिधी : सुनिल घुमरे नाशिक
नाशिक : जानोरी महात्मा फुले विद्यालय दीपावलीच्या काळात को रोणाच्या कारणाने शाळा बंद असल्याने शालेय विद्यार्थ्यांना मिळणारा शालेय पोषण आहार हा वाटप करतेवेळी दिंडोरीचे तहसीलदार माननीय प्रकाश पवार हे शालेय पोषण आहाराचे साहित्य वाटप वेळी शाळेतील विद्यार्थी पालक यांना देण्यात येणारा तांदूळ मुग डाळ मठ हे पाचवी ते आठवी वाटप करण्याचे काम चालू असताना भेट दिली प्रसंगी उपस्थित पालक व शिक्षक यांना सोशल डिस्टेंस वाटप चालू असल्याने समाधान व्यक्त केले तसेच शाळेत असलेल्या धान्यादी मालाचे कशा पद्धतीने वाटप झाले हे स्वतः बघितले तसेच पालकांनाही विचारण्यात आले की तुम्हाला या ठिकाण काय काय धान्यादी माल मिळत आहे पालकांनी योग्य माहिती त्यामुळे समाधान व्यक्त केले व आगामी काळात मास्क व सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक हाडस सर कापडणीस सर सोनवणे सर सोनार सर आ दीं शिक्षक शिक्षिका उपस्थित होते






