Amalner

अमळनेर: गाडी चालविली सुसाट..!तोडले घराचे कंपाउंड..!पोलिसात गुन्हा दाखल..!

अमळनेर: गाडी चालविली सुसाट..!तोडले घराचे कंपाउंड..!पोलिसात गुन्हा दाखल..!

अमळनेर गलवाडे येथे बेजबाबदार पणे चारचाकी वाहन चालवत घराचे वॉल कम्पाउंड वाहन चालकाने तोडले या प्रकरणी मारवड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गलवाडे येथील रहिवासी दशरथ पाटील यांचे गलवाडे येथे पक्के घर असून 11 डिसेंबर रोजी रात्री 11:45 वाजता बेटावद कडे
जाणारी टाटा कंपनीची चारचाकी गाडी एम एच Z 9462 च्या चालकाने भरधाव वेगात वाहन चालवत कम्पाउंड ला धडक दिली यामुळे वॉल कम्पाउंड पडले असून दशरथ पाटील यांनी दिलेल्या माहीती नुसार मारवड पोलिसात चालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सचिन निकम करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button