Amalner

Amalner: श्री ओसवाल जैन संस्थेची कार्यकारिणी जाहीर

अमळनेरातील श्री ओसवाल जैन संस्थेची कार्यकारिणी जाहीर

अमळनेर-येथील श्री ओसवाल जैन संस्था अमळनेर यांची कार्यकारणी संस्थेचे अध्यक्ष घेवरचंद उत्तमचंद कोठारी यांनी आयोजित सभेत नुकतीच जाहीर केली.
त्या सर्व कार्यकारी सदस्यांचे विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला,सर्व कार्यकारणीचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.
संपुर्ण कार्यकारिणी पुढील प्रमाणे –अध्यक्ष घेवरचंद कोठारी, उपाध्यक्ष विजयचंद पारख, सेक्रेटरी प्राध्यापक सुभाषचंद्र ओसवाल,ट्रेझरर रमेशचंद कोठारी, जॉईन सेक्रेटरी राजेश बेदमुथा,जॉईन ट्रेझरर राजेंद्र छाजेड कार्यकरिणी सदस्य रतनलाल सेठिया,भिकचंद खीवसरा, कैलासचंद लोढा किरणचंद बेदमुथा, सुनील लूनावत,महावीर पहाडे, ललित बाफना, भरत कोठारी, पारसमल लुनावत, जितेंद्र कटारिया, भूपेंद्र जैन,दिनेश कोठारी, वृषभ पारख व रोनक संकलेचा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button