Maharashtra

कोरोना चा संकट कायम असून ही नंदूरबार शहरात सट्टा बाजार जोरात सुरू

कोरोना चा संकट कायम असून ही नंदूरबार शहरात सट्टा बाजार जोरात सुरू

प्रतिनिधी फहिम शेख

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना चा संकट दैनंदीन वाढत असून प्रशासन या भयंकर आजाराला रोखण्याचे प्रयत्न आहे दुसऱ्या ठिकाणी शहरातील सट्टा व्यापाऱ्यांनी धांदल्ल्यने सट्टा व्यापार सुरू केले आहे ज्यांचा मुळे पोलिसांतर्फे शहरात सर्व अवैध धंदे बंद असल्याचा दावा हा खोटा ठरतं आहे एका तर्फे जिल्हा अधिकारी साहेब व प्रशासन कोरोना ला मात कशी दयाची या विचारात व्यस्त आहेत दुसऱ्या ठिकाणी शहरातील दोन नंबर ची अवैध धंदे करणारे आपल्या काली कमाई वर लक्ष देत आहे छोट्या मोट्य टपरी,व लहान दुकानाला परवानगी नसून सट्टा बाजार धाडल्ल्यणे सुरू झाल्यास शहरात चर्चा सुरू झाली आहे शहरात बस स्थानक जलका बाजार ,अमृत टाकिज, बोरा गल्ली ,साक्री नका अशा ठिकाणी सट्टा जोरात सुरू असून
या लोकांना प्रशासनाचा नाम मात्र ही डर नाही अशी परीस्तीथी बघण्यास मिळत आहे याचा पुढे प्रशासन यांचेवर कसा अंकुश लावतो यांचे वर शहरातील लोकांची नजर लागली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button