Amalner

Amalner: अमळनेर 15 उमेदवार निहाय मते..

Amalner: अमळनेर 15 उमेदवार निहाय मते...

अमळनेर विधानसभा मतदारसंघात एकूण 12 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यात खऱ्या अर्थाने लढत तीन उमेदवारांमध्येच होती. राष्ट्रवादीचे अनिल पाटील, अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी, काँग्रेस चे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांच्यात खरी तिरंगी लढत होती. पण त्यातही डॉ अनिल शिंदे यांना अत्यंत कमी मते जनतेने दिली. पहा उमेदवार निहाय मिळालेली मते…

अनिल पाटील राष्ट्रवादी – 1,09,445 (विजयी- मताधिक्य…33435)

शिरीष चौधरी अपक्ष – 76,010
डॉ. अनिल शिंदे काँग्रेस- 13,798

शिवाजी पाटील अपक्ष- 1013
रतन भिल अपक्ष – 812
सचिन बाविस्कर बसपा – 718
अनिल पाटील अपक्ष – 522
प्रतिभा पाटील अपक्ष-327
निंबा पाटील अपक्ष- 174
यशवंत मालचे अपक्ष – 158

अमोल पाटील अपक्ष – 145
छबिलाल भिल अपक्ष -116

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button