महाराष्ट्र पोलीस वर्धापन दीनसप्ताह निमित्ताने ग्रामीण दलातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
सुनील घुमरे नाशिक
नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिस अधिकारी यांचे संकल्पनेतून दिनांक 7 /1 /2021महाराष्ट्र पोलीस वर्धापन दीनसप्ता ह निमि ताने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण सचिन पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ग्रामीण पोलीस दलातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले यावेळी नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयातील बहुउद्देशीय हॉल येथे ग्रामीण पोलीस दल तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पोलीस अधीक्षक सचिन पाटील पोलीस उप अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर पोलीस उपाधीक्षक मुख्यालय श्याम कुमार निपुंगे उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे निफाड विभाग पोलीस निरीक्षक मानव सं सााधन विभाग विके पाडळे यांचे जिल्हा नाशिक शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर लहा डे यांचे पथक तसेच पोलीस अधिकारी अंमलदार उपस्थित होते या रक्तदान शिबिराची सुरुवात पोलीस उपाधीक्षक अधीक्षक सचिन पाटील यांनी स्वतः रक्त देऊन इच्छुक पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रोत्साहन दिले यावेळी पोलिस अधिकारी अंमलदार यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन रक्तदान केले रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून या कल्पनेतून सर्वांना रक्तदान केल्याचा आनंद झाल्याचे चेहऱ्यावर जाणवत होते रक्तदान करून दात यांनी समाधान व्यक्त केले






