Faijpur

मुस्लिम खाटीक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ संपन्न

मुस्लिम खाटीक समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ संपन्न

प्रतिनिधी सलीम पिंजारी फैजपुर तालुका यावल

फैजपूर तालुका यावल अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाज महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात या संस्थेच्या संचलित फैजपूर शहर यावल रावेर चोपडा वरणगाव या तालुक्यातील व शहरातील खाटीक समाजाच्या वतिने या ठिकाणी विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ काल दिनांक 1/9/2022 रोजी आयोजित करण्यात आला होता, खाटीक समाजातील शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी गेल्या दोन महिन्यापासून या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मोलाची मेहनत घेतली, विशेष म्हणजे महाराष्ट्र, गुजरात ,मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांजवळ पोहोचणे ही फार मोठी कामगिरी फैजपूर शहरातील आयोजकांनी केली ७०० विद्यार्थी विद्यार्थिनी चा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष हाजी एल ए शेख आमदार शिरीष चौधरी मा, आमदार मनिष दादा जैन राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मुफ्ती हारुण नदवी जळगांवचे माजी उपमहापौर करीम सालार भडगावचे उद्योजक मोहसिन शेख मुनाफ माजी प्रदेशाध्यक्ष हाजी हुसनोद्दी माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉ शब्बीर शेख डीवाय एसपी डॉ कुणाल सोनवणे एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनवर खाटीक रिटायर कस्टम आयुक्त साबोद्दीन खाटीक उस्मान खाटीक रशिद पिसाय मुंब्रा येथील सईद खाटीक लतिफ खाटीक नगरसेवक शेख कुर्बान मा नगरसेवक शेख जफर नगरसेवक कलिम मन्यार माजी उपनगराध्यक्ष जलिल हाजी सत्तार धुळे येथील पठाण भाई खाटीक समाज एज्युकेशनल चेअरमन प्रोफेसर शकील सर वसिम राजा सर शब्बीर सरदार जळगाव चे निसार जनाब हुसनोद्दीन पत्रकार चाळीसगाव येथील कैसर खाटीक मालेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अब्बास खाटीक भडगाव तालुका अध्यक्ष गयास खाटीक गजरातचे ईमाम बुध्दु मध्यप्रदेश चे वाहेद कुरेशी अमळनेर चे नगरसेवक मुख्तार खाटिक ईमरान खाटीक इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अनवर खाटीक अखलाक खाटीक जाकीर खाटीक अख्तर खाटीक शरीफ खाटीक कलीम ईजीनियर फारुख गुलाब आसिफ खाटीक युसुफ खाटीक समाजसेवक साजिद खाटीक जाविद खाटीक बाबुजी खाटीक जहांगिर खाटीक यावलचे हाजी हकीम खाटीक वरणगाव चे अमजद खाटीक भुसावळ चे हाजी रफीक मंगु टीसी हारुण सर ईरफान बाबु. खाटीक वसिम इंजिनिअर तौसिफ खाटीक रमजान खाटीक अक्रम खाटीक मकसुद खाटीक वाजीद खाटीक सोहेल खाटीक शाहरुख खाटीक सद्दाम खाटीक तसेच समाजातिल हाजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इत्यादी समाज बांधव यांनी परिश्रम घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button