Nashik

वाखरी येतील हत्याकांड उलगडा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी

वाखरी येतील हत्याकांड उलगडा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी

विजय कानडे नाशिक

नाशिक : गतवर्षी दिनांक 6 ऑगस्ट 2020 रोजी रात्री नांदगाव परिसरातील वाखारी ते जेऊर जाणारे रोड नगर वाखारी शहरातील वरात्री पूजा राम चव्हाण यांचे शेत गट नंबर दोनशे छत्तीस मधील राहते घरासमोर त्यावर त्यांचा मुलगा नामे समाधान अण्णा चव्हाण वय 35 सुलभारती समाधान चे वय 26 नातू कुमार आरोग्य समाधान चव्हाण वय 7 तसेच नातू कुमार अनिरुद्ध समान चव्हाण वय 5 असे एकूण व्यक्ती पास झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात मारेकर्‍यांनी अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणावरून काहीतरी धारदार हत्याराने त्यांचे मानेवर डोक्‍यावर हातावर करून त्यांचा खून केला म्हणून मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 268 ऑब्लिक भादवि कलम 302 गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर घटनेबाबत नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सविस्तर आढावा घेऊन पुण्यातील अज्ञान आरोपीचा शोध घेण्यास सर्वतोपरी प्रयत्न केले यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले सदर गुन्ह्यातील बातमीदार संपर्क साधून तपासाची पारंपारिक पद्धत व तांत्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला तसेच सदर गुन्ह्यातील मयत व्यक्तीचे कोणाशी भांडण आर्थिक देणे-घेणे चोरीचा उद्देश बाबत लगेच जिल्हा अहमदनगर औरंगाबाद जळगाव येथील अभिलेखा वरील आरोपींचा ठावठिकाणा अशा प्रकारे कारवाई करिता सदर गुन्ह्यातील आरोपी चा गुन्हा करण्याची पद्धतीवरून वरील पारंपारिक तपास करता गुप्त मार्फत गोपनीय व खात्रीलायक माहिती मिळाली की सचिन पवार रवी शर्मा सहकारी चव्हाण राहणार पडेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर सचिन विरुपण भोसले राहणार शिरोली तालुका बीड जिल्हा औरंगाबाद संदीप महेंद्र चव्हाण भूषण दत्ता चौक केडगाव जिल्हा अहमदनगर कडेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर हे वरील घटनेचे काळात त्यांच्या त्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सचिन पाटील यांच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात माहिती संकलन सुरू केले तज्ञ मानशास्त्रज्ञ यांच्या मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी चव्हाण परिवारा वर हल्ला होण्याच्या कालावधीत वाखारी परिसरात वास्तव्य असल्याची माहिती मिळाली चव्हाण संकेत चव्हाण यांनी सदरचा गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुठे यांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती त्यावरून सचिन होऊन उद्या सकाळी चव्हाण याच्या कालात परिसरात वास्तवात असल्याची माहिती मिळाली त्या यांनी सदरचा गुन्हा खात्रीलायक माहिती आहे त्यानुसार स्थानिक सुरेश शाखेचे निरीक्षक राजेंद्र कोरे यांना गुप्त बातमी द्वारे मार्फत मिळालेल्या माहितीनुसार वरील आरोपीचा साक्षीदार संकेत महेंद्र चव्हाण हा दावा मला परिसरात नाशिक मार्गे कोपरगाव ला जाण्यासाठी जाण्यासाठी येणार आहे अशी गुप्त माहिती अशी गुप्त माहिती मिळाली पोलीस माहिती मिळेल त्याचप्रमाणे पोलिस पथकाने त्या पोलिस पथकाने तेथे सापळा रचून मिळालेला गोपनीय माहितीच्या आधारे अशी माहिती मिळाली काही काम धंदा करण्याची सवय नसल्यामुळे ते मज्जा मारण्यासाठी ते वाड्या वस्त्यावर चोरी करत आणि विरोध केला तर त्याला मारत असे त्यातच हा गुन्हा झाला आणि त्याचा छडा लागला

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button