Korpana

नांदा फाटा येथे अवैध दारु पकडली पोलिसांच्या भूमिकेवर महिलांचा रोष

नांदा फाटा येथे अवैध दारु पकडली पोलिसांच्या भूमिकेवर महिलांचा रोष

मनोज गोरे कोपरना

कोपरना : उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदा फाटा येथील चिकन मार्केटमध्ये अवैद्य दारूचा व्यवसाय जोरात सुरू असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे यापूर्वी नागरिकांनी केल्या होत्या या परिसरातील दारू बाजा मुळे महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असे याबाबत पोलिसांना माहिती होती 29 तारखेला महिला मैत्रिणी फटका मारताना येथे अवैध दारू विक्री होत असावी अशी शंका आल्याने रितिका ढवस जोशना त्रिरीकरवार रेखा पोतराजे शालू लांडगे शोभा ढवस पूजा वाघाळे लक्ष्मी अण्णा ला सोनाली नागपुरे रेखाताई काळे इत्यादी लखन यांच्या चिकन सेंटरमध्ये दारू खुल्या बॉक्समधून विक्री करत असल्याचे दिसतात विकणाऱ्या ने पळ काढला लखन बावणे हा पोलिसांची मधुर संबंध असल्याने त्यांचा अवैध व्यवसाय या भागात जोरात सुरू आहे ही बाब गावकऱ्यांना माहिती होतात गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले जि प सदस्य शिवचन्‍दकाळे अभय मुनोत कमलाकर ढवस यांनी पोलिसांना कळवली बुराण नावाचे पोलीस त्या ठिकाणी पोहोचून पानपट्टी मधून 5 पेटी अवैद्य दारू खूलेदारूचे बॉक्स जप्त केले ठाणेदार गोपाळ भारती हे या ठिकाणी येतो म्हणून पोहोचलेच नाही आरोपीवर कोणती कारवाई केली नागरिक अनभिज्ञ आहेत मात्र या भागात पोलिसांशी व्यवसायिकांची मधुर संबंध असल्याने संगण मतातून जुगार सट्टा कोंबड बाजार यामुळे सामान्य नागरिक लुबाडल्या जात असून अवैध व्यवसायि कांचे होसले बुलंद आहे अनेक तक्रारी होत असून पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे पोलीस प्रशासन कडे संख्येने बघितल्या जात आहे अनेक अवैध व्यवसाय मुजोरी पोलीस प्रशासनाचा वचक नसल्याने अवैध व्यवसाय सुरू आहे नांदाफाटा व परिसरातील अवैद्य व्यावसायिकांचे मुसके आवळा अन्यथा महिला आंदोलन रस्त्यावर उतरतील पोलिसांनी चिकन मार्केट येथील अवैध व्यवसाय तातडीने बंद करावा अशी मागणी गावातील महिलांनी केली आहे त्यामुळे गावात वातावरण तापले असून पोलिसाबद्दल असंतोष असल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे

नांदा फाटा येथे अवैध दारु पकडली पोलिसांच्या भूमिकेवर महिलांचा रोष

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button