Amalner: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष रस्ते,साधन-सुविधा व आस्थापना विभाग अतुल पाटील यांची धावती भेट..
Amalner: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष रस्ते,साधन-सुविधा व आस्थापना विभाग अतुल पाटील यांनी अमळनेर तालुका पदाधिकारी यांच्यासोबत धावती भेट घेतली. त्यांनी पदाधिकाऱ्यांना राज साहेबांचे विचार व पक्षाच्या प्रचार प्रसार घरोघरी करावा असं मार्गदर्शन केले. त्यांचे स्वागत करताना तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे) शहर उपाध्यक्ष करण पाटील तालुका अध्यक्ष रस्ते आस्थापना विजय पाटील शहर संघटक सुनील पाटील डॉ.जयेश सूर्यवंशी मांडळ गड अध्यक्ष शहर सचिव निलेश भावसार तालुका सचिव सागर पाटील सुदर्शन पाटील वार्ड अध्यक्ष राहुल पाटील वार्ड अध्यक्ष व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.






