Bollywood

?️ चॉकलेट बॉय शाहिद कपूरचे ह्या 8 अभिनेत्रींसोबत होते प्रेम संबंध…एका खेळाडूचे नाव ऐकून व्हाल आश्चर्य चकित…

?️ चॉकलेट बॉय शाहिद कपूरचे ह्या 8 अभिनेत्रींसोबत होते प्रेम संबंध…एका खेळाडूचे नाव ऐकून व्हाल आश्चर्य चकित…

प्रा जयश्री दाभाडे

शाहिद कपूर हा बाॅलिवूडचा चाॅकलेट बाॅय म्हणून प्रसिद्ध आहे. शाहिदवर फिदा असलेल्या कित्येक तरूणी आजही पहायला मिळतात. पण याच शाहिदने चक्क 20 वर्षाच्या करिययमध्ये तब्बल 10 अफेयर्स केले म्हणे! शाहिदसोबत जोडल्या गेलेल्या अशा काही नावांची आपण आज माहिती घेणार आहोत.

1) ऋषिता भट

ऋषिताला बाॅलिवूडमध्ये म्हणावं अस यश मिळवता आलं नसलं तरी तीच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा होत आलीय. ‘आंखो मे तेरा ही चेहरा’ या म्युझिक व्हिडियोमध्ये दोघांनी सुरूवातीला एकत्र काम केल. तेव्हा पासूनच ते एकमेकांच्या बरेच क्लोज असल्याचं बोललं गेल. काही काळ एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला.?️ चॉकलेट बॉय शाहिद कपूरचे ह्या 8 अभिनेत्रींसोबत होते प्रेम संबंध...एका खेळाडूचे नाव ऐकून व्हाल आश्चर्य चकित...

2) अमृता राव

विवाह हा आजही कित्येकांचा आवडीचा चित्रपट असावा. शाहिद व अमृताची जोडी आजही नव्यानं प्रेमात पाडायला लावते. अमृताचा नाजुकसा आवाज, सौंदर्य हे आजही आपणास भुरळ पाडते. अशा या अभिनेत्रीसोबत शाहिद पडद्यावर प्रेमाचा अभिनय करता करता कधी तीच्या प्रेमात पडून गेला हे त्यालाही समजल नाही.?️ चॉकलेट बॉय शाहिद कपूरचे ह्या 8 अभिनेत्रींसोबत होते प्रेम संबंध...एका खेळाडूचे नाव ऐकून व्हाल आश्चर्य चकित...

3) करीना कपूर

बाॅलिवूडची बेबोगर्ल म्हणजे करिना कपूर. करिना व शाहिदच प्रेम एव्हाना जगजाहिर झाल आहे. दोघांनी एकमेकांना बरीच वर्ष डेट केलं. शाहिद व करीना एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते. ‘जब वी मेट’ हा चित्रपट दोघांच्या नात्याचा महत्वाचा धागा ठरला. मात्र काही कारणास्तव दोघांच्या नात्यात ठिणगी पडली. आता करीना ही सैफ बरोबर लग्न करून बसली आहे. दोघांना आता एकमेकांची तोंड बघण्याची इच्छाही उरली नाही म्हणे!?️ चॉकलेट बॉय शाहिद कपूरचे ह्या 8 अभिनेत्रींसोबत होते प्रेम संबंध...एका खेळाडूचे नाव ऐकून व्हाल आश्चर्य चकित...

4) प्रियंका चोप्रा

करीना सोबत झालेल्या ब्रेकअपच्या दुःखात शाहिदला आधार प्रियंकाने दिला. ‘कमिने’ या चित्रपटात सोबत काम केल्यावर दोघांनी एकमेकांना बराच काळ डेट केल होत. मात्र पुढ जाऊन आपल्या करियरवर फोकस करणारी प्रियंका ही शाहिदपासून वेगळी झाली.?️ चॉकलेट बॉय शाहिद कपूरचे ह्या 8 अभिनेत्रींसोबत होते प्रेम संबंध...एका खेळाडूचे नाव ऐकून व्हाल आश्चर्य चकित...

5) विद्या बालन

शाहिद कपूरच्या यादीत विद्या बालनचं नावही जोडल गेल आहे. 2008 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस्मत कनेक्शन’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केल होत. यानंतर दोघांच्या अफेयर्सच्या चर्चाही रंगू लागल्या होत्या.?️ चॉकलेट बॉय शाहिद कपूरचे ह्या 8 अभिनेत्रींसोबत होते प्रेम संबंध...एका खेळाडूचे नाव ऐकून व्हाल आश्चर्य चकित...

6) सोनाक्षी सिन्हा

बाॅलिवूड क्षेत्रात काही वर्षांपूर्वीच पाय ठेवणारी सोनाक्षीही शाहिदच्या प्रेमात असल्याचं बोलल जात होत. एवढंच नव्हे तर सोनाक्षीच्या वाढदिवसाच्या दिवशी शाहिद तीला लाॅग ड्राईव्ह ला फिरायला सुद्धा घेऊ गेला होता.?️ चॉकलेट बॉय शाहिद कपूरचे ह्या 8 अभिनेत्रींसोबत होते प्रेम संबंध...एका खेळाडूचे नाव ऐकून व्हाल आश्चर्य चकित...

7) जॅकलिन फर्नांडिस
जॅकलिन फर्नांडिस व शाहिदच्या नात्याची चर्चा एका रात्रीपासून सुरू झाली. जॅकलिन व शाहिद एकदा रात्री डिनरला सोबत जाताना दिसले. मीडियाला पाहून जॅकलिनने आपला चेहरा लपवण्याचाही प्रयत्न केला. मात्र फोटोग्राफर्सने तीला बरोबर टिपले. मात्र दोघांचं नात्याची सत्यता एव्हाना कुणालाच माहित नाही.?️ चॉकलेट बॉय शाहिद कपूरचे ह्या 8 अभिनेत्रींसोबत होते प्रेम संबंध...एका खेळाडूचे नाव ऐकून व्हाल आश्चर्य चकित...

8) सानिया मिर्झा
आपणास ऐकून धक्का बसेल पण भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा सोबतही शाहिदच नाव जोडल गेल आहे. दोघांची लव्हस्टोरी 2008 मध्ये सुरू झाली आणि तीचा शेवटही झाला होता. विशेष म्हणजे या काळात दोघे बराच काळ एकत्र पहायला मिळाले. दोघांच्या नात्याचा मात्र काय चुकलं हे आजतागायत समजल नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button